Homeमहत्त्वाचेआयुष्मान भारत गोल्डन कार्ड तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पुणे : आयुष्मान भारत गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील नागरिकांना एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.

अंगीकृत रुग्णालयामध्ये या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळतील. यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे तसेच कुटुंबातील वयोवृद्ध ७० वर्षावरील सदस्यांना अतिरिक्त प्रतिवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार आयुष्मान भारत वय वंदन कार्डच्या माध्यमातून देणे शक्य होईल या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळवण्याकरता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कुंबातील सर्व सदस्यांकडे असणे बंधनकारक आहे.

लाभार्थ्याला आपल्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोर मधून आयुष्मान अॅप डाउनलोड करून त्यावर किंवा https:beneflciary.nha.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर आयुष्मान भारत गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करता येईल.

लाभार्थी स्वतः आयुष्मान ॲप वरून किंवा संकेतस्थळाला भेट देऊन कार्ड तयार करू शकतात तसेच आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या माध्यमातूनही सदरील कार्ड तयार करू शकतात, तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेअंतर्गत आपले व इतर नागरिकांचे कार्ड काढण्याकरता सहकार्य करावे व मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा आणि आयुष्मान कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!