Homeशहरओला उबेर चे ॲप लोणावळा शहरात बंद करा अशी ठाम भूमिका घेतल्याने...

ओला उबेर चे ॲप लोणावळा शहरात बंद करा अशी ठाम भूमिका घेतल्याने टॅक्सी मालक चालक संघटनेकडून आमदार सुनील शेळके यांचा सत्कार करण्यात आला

लोणावळा : शहरातील नागरिकांच्या रोजगाराचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासमोर ठामपणे मांडला. लोणावळा शहरात ओला उबेर या भांडवलदार कंपनीचे अॅप बंद करण्याबाबत मागणी केल्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांचे लोणावळा शहर टॅक्सी चालक मालक संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांचा सत्कार केला. ओला उबेर या कंपन्यांमुळे स्थानिक वाहन चालक मालक यांचे नुकसान होते. लोणावळा शहर पर्यटन नगरी असल्यामुळे शहरात स्थानिकांना प्रथम रोजगार मिळायला हवा याकरता ओला उबेर ला बंदी असावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती.

आमदार सुनील शेळके यांनी संघटनेच्या या मागणीला ठाम पाठिंबा देऊन पुणे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत संघटनेच्या या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली. लोणावळा शहरात ओला उबेर चे ॲप बंद करा अशी सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या ठाम भूमिकेमुळे संघटने कडून आमदार सुनील शेळके यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर, सल्लागार निखिल कवीश्वर, लक्ष्मण दाभाडे, अविनाश तिकोणे, नरेंद्र निकाळजे, अमोल शेडगे, मंगेश कचरे, अभिजीत माझीरे, मिलिंद शिरस्कर, शुभम जाधव, विठ्ठल मंदरूपकर, किरण परदेशी, निखिल गायखे, गणेश कडू.आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!