Homeक्राईमकामशेतकर नागरिकांची सर्तकता चोरला पकडुन केले पोलिसाच्या हवाली 

कामशेतकर नागरिकांची सर्तकता चोरला पकडुन केले पोलिसाच्या हवाली 

कामशेत : शहरात एका कापड दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला कामशेतकर नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना रविवारी दिनांक ३ ऑगस्ट २०२५रोजी रात्री कामशेत येथे घडली.या चोरी प्रकरणी कामशेत पोलिसांनी संतोष विनायक गायकवाड (वय २५ रा. अंबरनाथ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

चोराला पकडत असताना त्याच्या साथीदार चार महिला मात्र पसार झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार कामशेत शहरात श्री छत्रपती शिवाजी चौकात रॉयल कलेक्शन कापड दुकान आहे. तिथे चोरट्यासह चार महिला आल्या होत्या. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने कपड्यांची चोरी केली. ही बाब दुकानमालक धीरज परमार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली, तेव्हा तेथील ग्रामस्थ रोहिदास वाळुंज आणि इतर नागरिकांनी चोरट्याला पकडले.नागरिकांच्या सर्तकते चे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!