Homeमहत्त्वाचेकामशेत मधील आठवडे बाजारातील अवैध वसुली कोण करत आहे? या गैर प्रकाराची...

कामशेत मधील आठवडे बाजारातील अवैध वसुली कोण करत आहे? या गैर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी अभिमन्यू शिंदे यांनी केले आहे

कामशेत : शहरात दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. कामशेत ग्रामपंचायत मार्फत विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व व्यापारी यांना शंभर रुपयाची पावती दिली जाते. परंतु काही व्यापाऱ्यांकडून मात्र पन्नास रुपये पावती न देता घेतले जातात. तर काहींना जुन्या पावत्या दिल्या जातात. ही रक्कम कोणाकडे जमा होते? माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे व काही स्थानिक नागरिक मंगळवारी आठवडे बाजारात जाऊन व्यापारांकडे व शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे यांनी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्याकडे केली आहे. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की आठवडे बाजारात बाहेरगावातून शेतकरी व विविध व्यापारी दर मंगळवारी येत असतात.

कामशेत ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्याकडून शंभर रुपयाची रक्कम घेऊन पावती दिली जाते मात्र या प्रकरणी लाखो रुपयांच्या गैरव्यवहार झाला असून याबाबत चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अभिमानी शिंदे यांनी केली. कामशेत मधील आठवडे बाजारातील अवैध वसुली कोण करत आहे? असा प्रश्न कामशेत मधील नागरिकांना पडला आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे .९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!