Homeसामाजिककै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थांना शालेय बॅग वाटप

कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थांना शालेय बॅग वाटप

कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थांना शालेय बॅग वाटप

वडगांव मावळ : येथील कै.गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथील विद्यार्थांना शालेय बॅग वाटप करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या माध्यमांतून पुण्याचे मा.नगरसेवक आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संचालक आनंद चंद्रकांत छाजेड यांच्या वतीने लायन्स क्लब प्रांत ३२३४ डी २ चे प्रांतपाल एम जे एफ ला.राजेश अगरवाल यांच्या शुभहस्ते हा उपक्रम संपन्न झाला.

लायन्स क्लब ऑफ वडगांव चे अध्यक्ष प्रशांत गुजराणी, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गोपाळ नवजीवन केंद्राचे कार्याध्यक्ष दिलीपराव देशपांडे, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे सचिव योगेश भंडारी, खजिनदार आणि गोपाळ नवजीवन केंद्राचे विश्वस्त नंदकिशोर गाडे, एम.जे.एफ सुनीत कदम, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे मा.अध्यक्ष अमोल मुथा,  दिलीप मुथा, संजय भंडारी, बाळासाहेब बोरावके, आदिनाथ ढमाले, मा.नगरसेवक शंकरराव भोंडवे, वडगांव भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे, उपाध्यक्ष कुलदीप ढोरे, ला.नूतन मुथा , रेखा भंडारी, माधवी बोरावके, आदेश मुथा, वितराग मुथा आदी उपस्थित होते.

प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी अभिनव उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील अत्यावशक असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती दिली.

गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात भविष्यात देखील लायन्स क्लब ऑफ वडगांव अशाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली.

दिलीपराव देशपांडे यांनी गोपाळ नवजीवन केंद्राचे विविध उपक्रमांची माहिती देताना बॅग वाटप उपक्रमाचे कौतुक केले.

वडगांव नगरपंचायती चे मा. नगरसेवक भूषण मुथा यांनी संस्थापक अध्यक्ष ॲड.दामोदर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ वडगांव करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!