Homeसामाजिकगोल्डन रोटरीचा आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव

गोल्डन रोटरीचा आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव

गोल्डन रोटरीचा आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव

तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने स्माईल व्यसनमुक्ती केंद्र व २४२ बटालियन crpf तळेगाव दाभाडे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगावच्या महिला सदस्यांनी सर्व रुग्णमित्रांना पर्यावरण पूरक राख्या बांधल्या.

संजीवनी संस्था तळेगाव येथील विद्यार्थिनी या प्रसंगी उपास्थित होत्या त्यांनी सुद्धा रुग्णमित्रांना राख्या बांधल्या. केअरींग हॅन्डस् संस्थेमधे मुलांनी तयार केलेल्या पर्यावरण पुरक राखी मधे झाडाचे बी होते व ते बी आपल्या परिसरात रुजवून आजच्या रक्षाबंधनच्या आठवणी झाडाच्या रूपाने बहरत राहव्यात व पर्यावरणाला मदत व्हावी असा उद्देश होता.

तसेच संकटाच्यावेळी देवासारखे मदतीला येणारे व देशाच्या सिमेवर रक्षण करणारे जवान बांधवांना २४२ बटालियन crpf तळेगाव दाभाडे येथील कॅम्पमधे पर्यावरण पुरक रक्षाबंधन साजरे केले.

या कार्यक्रमाला २४२ बटालियनचे कमांन्डेंट आॅफिसर श्रीमान महंमद युसुफ सर, ट्यायसी डाॅ.नासपुरी संदिप सर, डेपुटी कमांन्डेंट कृष्णकांन्त झां सर, एस . एच. सोबिन सर, असिस्टंट कमांन्डेंट, व सर्व जवान तसेच रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव चे अध्यक्ष रो. संतोष शांताराम परदेशी, उपाध्यक्ष रो. प्रशांत रामचंद ताये, सचिव रो. प्रदीप टेकवडे, प्रकल्प प्रमुख रो. सुजाता देव, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. सुजाता देव यांनी केले. हर्षल पंडित यांनी स्माईल विषयी माहिती दिली व रुग्णमित्रांना शुभेच्छा दिल्या. रोटरीचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच असिस्टंट गव्हर्नर रो. दीपक फल्ले यांनीही आपले मनोगत व्यक्त करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. रो. प्रदीप टेकवडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रो.राकेश गरुड, रो.अमेय झेंड, रो.निखिल महापाञा, रो.दिक्षा वायकर, रो.मेधा शिंदे, रो.दिनेश चिखले, संजीवनी संस्थेच्या विद्यार्थीनी

स्माईलचे राहुल बोरुडे, रोहन यादव, प्रकाश धिडे, अनिल सावंत, राहुल केळकर, नितीन नाटेकर, जयंत खेर्डेकर, आनंद भागवत, अजिंक्य देशपांडे तसेच स्माईचे सर्व कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!