Homeसामाजिकचिखली ते घोरावडेश्वर पायी कावड यात्रेला हजारो शिवभक्तांचा प्रतिसाद

चिखली ते घोरावडेश्वर पायी कावड यात्रेला हजारो शिवभक्तांचा प्रतिसाद

शेलारवाडी : श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे चिखली येथून घोराडेश्वर डोंगरावर जाणारी पारंपरिक पायी कावड यात्रा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. विश्व हिंदू परिषद बजरंग दल चिखली प्रखंड आणि व्यापारी संघटना चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा आयोजित करण्यात आली होती.

ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिरात सकाळी पुजन व आरती करून यात्रेला विधिवत प्रारंभ करण्यात आला.यात्रेच्या निमित्ताने श्री घोराडेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक टाळ, मृदंग, जयघोष आणि हरहर महादेवच्या घोषात सहभागी झाले होते. संपूर्ण मार्ग भक्तिमय जयघोषांनी आणि “बोल बम” च्या निनादाने गजबजला होता.

ही कावड यात्रा चिखली परिसरातील धार्मिक एकोप्याचे व श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. सुरळीत आणि सुरक्षित मार्गक्रमणासाठी स्वयंसेवक, आयोजक आणि पोलिस प्रशासनानेही योग्य ती तयारी ठेवली होती. यासंदर्भात बोलताना घोरावडेश्वर शिव मंदिराचे पुजारी योगेश बोडके म्हणाले की श्रावण सोमवारच्या निमित्ताने घेण्यात आलेली ही यात्रा धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य याचे प्रतीक ठरली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना...

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले वडगाव(मावळ): वडगाव परिसरात एका घराबाहेर दिसून आलेल्या मांडूळ सापाचे वेळेत रेस्क्यू करून त्याला नवजीवन देण्यात...

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन   वडगाव मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेवारस अवस्थेत...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७ जोडपी विवाहबद्ध   वडगाव मावळ : येथील स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या...

error: Content is protected !!