Homeमहत्त्वाचेडिजे आणि लेझर लाईटचा वापर टाळून गणेशोत्सव साजरा करावा. गणेश मंडळांना पोलिसांचे...

डिजे आणि लेझर लाईटचा वापर टाळून गणेशोत्सव साजरा करावा. गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

तळेगाव दाभाडे : येथील सुशीला मंगल कार्यालयात बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागातील तळेगाव दाभाडे. तळेगाव एमआयडीसी. शिरगाव. देहूरोड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की न्यायालयाचे आदेश आणि विसर्जन मिरवणुकांच्या वेळेचे काटेकोर पणे पालन करावे. यंदा डीजे आणि लेझर लाईट चा वापर टाळून गणेश उत्सव साजरा करावा. उत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या रीतसर घ्याव्यात. वाहतुकीस अडथळा होणार नाही असा मजबूत सुरक्षित मंडप उभारावा. सीसीटीव्ही बसवावेत. मिरवणुकीतील देखाव्याची उंची १५ फुटापेक्षा जास्त नसावी. मिरवणुकीच्या दरम्यान पारंपारिक वाद्याचा वापर करावा. मंडपात अग्निरोधक सिलेंडर ठेवावे. आक्षेपार्ह देखावे उभारू नयेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना ओळखपत्र द्यावे. जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. मंडपामध्ये नेहमी एक कार्यकर्ता सतर्कपणे उपस्थित ठेवावा. दारू अथवा इतर कोणतेही अमली पदार्थ सेवन करून गणेशोत्सव साजरा करू नका .असे आवाहन पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले.

देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे,  सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बनसुडे, त्यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी व असंख्य गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!