Homeताज्या बातम्याडॉ संजीवनी मुळे यांची महिला ज्योतिर्विद संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

डॉ संजीवनी मुळे यांची महिला ज्योतिर्विद संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

तळेगाव दाभाडे : येथील मुळे ज्योतिष/ ब्रह्मा वास्तु कन्सल्टन्सी व मुळे वधू वर केंद्राच्या प्रमुख ज्योतिष विद्या वाचस्या डॉ संजीवनी मुळे यांची ज्योतिष विश्वातील महिला ज्योतिर्विद या संस्थेच्या २०२५/२६च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

संजीवनी मुळे या सुप्रसिद्ध ज्योतिर्विद कवयित्री व सामाजिक कार्यकर्ते असून ज्योतिष व वास्तु विषयक क्षेत्रात गेल्या २५ वर्ष त्या कार्यरत आहे. महिला ज्योतिर्विद संस्थेचे संस्थापक व मुख्य सल्लागार डॉ मधुसूदन घाणेकर यांनी त्यांची निवड जाहीर केली तसेच कार्याध्यक्षपदी डॉ रजनी सावदे, उपाध्यक्ष प्राध्यापक स्मिता गिरी, सचिव डॉ सविता महाडिक, कोषाध्यक्ष सुजाता पागे यांची देखील यावेळी निवड जाहीर करण्यात आली.

जून २०२५ अखेर पुण्यात महिला ज्योतिर्विद संस्थेचे १०० वे महिला ज्योतिर्विद अधिवेशन डॉ मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला. आगामी वर्षभराच्या काळात ज्योतिष विषयक ६ अधिवेशने तसेच महत्त्वपूर्ण व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार असून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंतीचे औचित्य साधून आळंदी तसेच काही प्रसिद्ध तीर्थक्षेत्री ज्योतिष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा डाॅ  संजीवनी मुळे यांनी सांगितले. मावळत्या अध्यक्षा  सुनिता पागे यांनी आभार मानले. डाॅ संजीवनी मुळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे

(गणेश नामदेव भेगडे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट; आगारातील बसेसची संख्या ४३...

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ; पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण   आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट;...

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

error: Content is protected !!