Homeसामाजिकतळेगावातील डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार सुनील शेळके

तळेगावातील डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार सुनील शेळके

तळेगाव दाभाडे : १५ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक वास्तू लवकरच राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या रूपात उभी राहणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.

डॉ. आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार शेळके म्हणाले, “या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी राज्य शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे. आता ही वास्तू राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावी यासाठी लागणारा निधी मी स्वतः पाठपुरावा करून उपलब्ध करून देईन. निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

तळेगाव दाभाडे येथील ‘संविधान भूमी’ म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याशी संबंधित असून, ती सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळ म्हणून गौरवली जाते. बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या आणि नवीन पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या स्मारकात तिचे रूपांतर करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचशील नगर मित्र मंडळ, मारुती चौक, तळेगाव दाभाडे आणि रमाकांत तरुण मंडळ, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिवादन समारंभ, बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्याख्याने व जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!