Homeसामाजिकतळेगावातील विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळेगावातील विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळेगाव दाभाडे : शहरातील शाळा चौक येथे असणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला या धार्मिक सोहळ्यात काकड आरती, महापूजा अभिषेक, प्रवचन, कीर्तन आणि रात्री जागर असा कार्यक्रम दररोज पार पडत आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, विश्वस्त हरिभक्त परायण बाळकृष्ण आरडे महाराज, नित्य उपचार समितीचे अध्यक्ष हरिदास वनारसे, कार्याध्यक्ष देवराम खराटे महाराज, यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व हरिभक्त परायण नथुराम जगताप पाटील, यांच्या देखरेखी खाली सुरू आहे. रोज होणाऱ्या प्रवचन आणि कीर्तनामध्ये हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज जोशी यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचे प्रयोजन व गाथा पूजन उद्योजक संतोष भेगडे यांच्या हस्ते पार पडले.

महापूजा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विलास काळोखे, संजय बाविस्कर. दादासाहेब उर्हे. हेमंत शेळके. रोनक ओसवाल, विक्रम काकडे आणि भागीरथी गुंड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता उद्योजक राजेश राजाराम म्हस्के व राजश्री म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ यशोधन साखरे महाराज यांचे काल्याचे किर्तन सादर होणार आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!