Homeमहत्त्वाचेतळेगावात सुहास गरुड यांच्यावर करणी करण्याचा प्रयत्न

तळेगावात सुहास गरुड यांच्यावर करणी करण्याचा प्रयत्न

तळेगाव दाभाडे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बळीराम गरुड हे जनतेचे समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. समाजाच्या इनाम वर्ग ६ब च्या जागेच्या संदर्भात सुहास गरुड यांनी पुढाकार घेऊन जुन्या केसेस पुन्हा चालू केल्या आहेत.

या गोष्टीचा राग मनात धरून मंगळवार दिनांक २९जुलै २०२५ रोजी रात्री १०: वाजण्याच्या सुमारास सुहास गरुड यांच्यावर करणी करण्याच्या उद्देशाने एका अज्ञात महिलेने करणी केलेले हळद कुंकू लावलेले लिंबू सुहास गरुड यांच्या घरासमोरील गेटवरून आत टाकत अज्ञात महिला पसार झाली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

अज्ञात महिलेने लिंबू व इतर वस्तू गेटच्या आत गाडीवरती टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. अशा अघोरी कृत्यामुळे सुहास गरुड यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सुहास गरुड यांना पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी करण्यासाठी व घडलेल्या घटनेची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये सुहास गरुड यांनी दिली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अज्ञात महिलेच्या विरोधात पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा व त्या अज्ञात महिलेचा शोध घेऊन तिला अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!