Homeसामाजिकतळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी, कर अधिकारी कल्याणी लाडे, नगर रचनाकार विश्वजित कदम, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक श्रुती सोमवंशी, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, मिळकत विभाग प्रमुख मधुरा जोशी, कार्यालयीन अधीक्षक संदीप सोनावणे, पाणी विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, कर निरीक्षक मोनिका झरेकर, भांडार विभाग प्रमुख निखील बोरुडे, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, मयूर ढिलोड, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, अर्चना काळे, शिला वेहळे, अश्विनी गरुड, दक्षता भालेराव, गौरी चव्हाण, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, सुरज शिंदे, शितल कडूसकर, अनिता कांबळे, नवाज शेख आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष मुरलीधर टकले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाचा अल्प परिचय सांगितला.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!