Homeसामाजिकदेहुरोड मधे मिरवणुकीत डिजे चा वापर करू नका.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे...

देहुरोड मधे मिरवणुकीत डिजे चा वापर करू नका.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आवाहन

देहुरोड : देहूरोड पोलीस स्टेशन यांच्या वतीने देहूरोड येथे देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळे व दहीहंडी मंडळांच्या पदाधिकारी. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे म्हणाले की गणेशोत्सव व दहीहंडी तसेच अन्य मिरवणुकीत डीजे चा वापर करू नका.

मंडळांनी वर्गणीसाठी सक्ती करू नये. गणेश मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी घ्यावी. तसेच पारंपारिक वाद्यात मिरवणुका काढून वेळेवर मिरवणुक संपवावी. गणेश मंडळांनी उत्सवाचे नियोजन करून योग्य खबरदारी घ्यावी. गैरप्रकार आढळून आल्यास तत्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन विक्रम बनसोडे यांनी केले आहे.

तसेच सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी देखील गणेश मंडळांना विविध सूचना दिल्या. या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे, व इतर पोलीस अधिकारी, देहूरोड, देहू, किवळे, विकासनगर, मामुर्डी, परिसरातील गणेश व दहीहंडी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!