Homeमहत्त्वाचेबऊर खिंडींच्या पायथ्याशी अजगराचा हल्ला – शेळी ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बऊर खिंडींच्या पायथ्याशी अजगराचा हल्ला – शेळी ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कामशेत (मावळ), दि. 30 ऑक्टोबर 2025 : बऊर खिंडींच्या पायथ्याशी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. नंदू दळवी यांच्या मालकीच्या शेळीवर सकाळी एका प्रचंड अजगराने हल्ला चढवून ती शेळी ठार केल्याची घटना समोर आली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदू दळवी यांची शेळी नेहमीप्रमाणे सकाळी चरण्यासाठी बाहेर गेली असता ही घटना घडली. शेळीचा आवाज ऐकून शेतकरी घटनास्थळी पोहोचले असता ग्रामस्थांनी पाहिले अजगर शेळीला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांनी तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क करत अजगराला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले. मात्र, तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे बऊर खिंडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “अजगर वारंवार दिसत आहेत, त्यामुळे जनावरांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!