Homeसामाजिकभर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती – प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेत मोठी...

भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती – प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेत मोठी भर

“मनोरंजन संध्या २०२५” ला वराळे आणि आंबी गावात महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती – प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेत मोठी भर

मावळ : मावळ तालुक्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे मावळचे आमदार मा. सुनील शेळके यांचे शिलेदार आणि विश्वासू सहकारी श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वराळे आणि आंबी गावांमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड आनंदाने सहभाग नोंदवला.

वराळे गावात या कार्यक्रमाला अस्मिता निलेश मराठे (ग्रा.प. सदस्य), सीमा विकास मराठे (ग्रा.प. सदस्य), अनिता रामदास मराठे (अध्यक्ष), साक्षी राजू मराठे (युवती अध्यक्ष), ऋतुजा अतुल मराठे, माधुरी विशाल मराठे, तनुजा संतोष मराठे, सरीखा माऊली मराठे, दिपाली गणेश मराठे, अश्विनी विवेक शिंदे, सोनाली निलेश मराठे, अमृता प्रवीण मराठे, रुपाली सुरेश मराठे, वैशाली तानाजी मराठे, रूपाली राहुल मराठे यांच्यासह परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तर आंबी गावातील कार्यक्रमाला बाळासाहेब घोजगे, भानुदास दरेकर, भरत घोजगे, नामदेव दरेकर, प्रकाश घोजगे, राहुल बनसोडे, प्रदीप बनसोडे, संभाजी घोजगे, किसन घोजगे, लक्ष्मण घोजगे, सुरज घोजगे, विजय दरेकर, समीर घोजगे, अक्षय बनसोडे, संजय साहेबराव पिंगळे, नारायण घोजगे, किरण काशिनाथ घोजगे, लक्ष्मण बनसोडे, अमर घोजगे, सुनील घोजगे, रुपेश पिंजन, ऋतिक घोजगे, तुषार घोजगे, साईल घोजगे, दत्तात्रय घोजगे, राजू बनसोडे, मंगेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

भर पावसातही महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले. “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता महिलांचा प्रशांतदादा भागवत यांना प्रचंड पाठिंबा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रशांतदादा भागवत हे आमदार सुनील शेळके यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

गावोगावी होणारे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, महिलांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांमुळे त्यांचा संपर्क थेट जनतेशी वाढत असून राजकीय वर्तुळात त्यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

“मनोरंजन संध्या २०२५” च्या माध्यमातून प्रशांतदादा भागवत यांनी महिलांच्या मनात आपुलकी, विश्वास आणि जिव्हाळा निर्माण केला असून या उपक्रमामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची ठसा उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट; आगारातील बसेसची संख्या ४३...

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ; पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण   आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट;...

error: Content is protected !!