Homeसामाजिकमावळची कन्या ज्योती राजीवडे यांना रमाईची लेक तर भरत राजीवडे यांना समाज...

मावळची कन्या ज्योती राजीवडे यांना रमाईची लेक तर भरत राजीवडे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

तळेगाव दाभाडे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल मावळ तालुका महिला अध्यक्षा सौ ज्योती भरत राजीवडे यांना रमाईची लेक व भरत नाना राजीवडे यांना समाज भूषण पुरस्कार२०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने माता सावित्रीबाई फुले स्मारक हॉल पिंपरी येथे सर्व जाती धर्मातील वधु वर मेळावा आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार२०२५ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ज्योती राजीवडे व भरत राजीवडे या दांपत्यास रमाईची लेक व समाज भूषण पुरस्काराने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी माय रमाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ अमर चौरे, उपाध्यक्ष मंगल चौरे.,प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, गायक सागर शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, अजित शेख, चिमूरकर सर, कुणाल वाव्हाळकर, सुंदर कांबळे, राजन नायर, डाॅ इशिता सूर्यवंशी, ईशा धोंगडे, वैशाली लगाडे, अश्विनी कसबे, अंजली सरोदे, रंजन चोपडे, छाया साळुंखे, भिकनबाई उबाळे, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात वधु वर परिचयासह समाजिताच्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेत सदरील कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभजनाने करण्यात आला. यासंदर्भात बोलताना राजीवडे दांपत्य म्हणाले की पुढील कार्यासाठी हा पुरस्कार आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला हा पुरस्कार मिळाल्याने आम्ही आयोजकांचे आभारी आहोत.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!