Homeताज्या बातम्यामावळ तालुक्यात प्रथमच उच्चशिक्षित डॉक्टर महिलेची गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

मावळ तालुक्यात प्रथमच उच्चशिक्षित डॉक्टर महिलेची गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

तळेगाव दाभाडे : यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव म्हणून सर्वत्र साजरे होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या स्त्री सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या होत्या. त्या अनुषंगाने मावळ तालुक्यात प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उच्चशिक्षित महिला डॉक्टर ची निवड करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे येथील मानाचा पाचवा गणपती व नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असणाऱ्या श्री गणेश तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५/२०२६ करिता अध्यक्ष म्हणून डॉ सौ राधिका चव्हाण-हेरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी प्रशांत खर्डेकर, सिद्धेश जाधव, कार्याध्यक्षपदी भूषण शिरसाट, खजिनदारपदी प्रणव लऊळकर, चिटणीस पदी प्रतीक माने, अवधूत कुलकर्णी, सांस्कृतिक प्रमुख मुक्ता भावसार, मंडप प्रमुख ओंकार मेढी, आर्य मेढी, सजावट प्रमुख प्रतीक मेहता, धार्मिक प्रमुख केदार मेढी ( गुरुजी) प्रथमेश भालेराव, अक्षय कुलकर्णी, अहवाल प्रमुख, शुभम फाकटकर, ढोल पथक प्रमुख यश झोडगे, साहिल गुप्ते, ईशान धर्माधिकारी, प्रसार व संपर्कप्रमुख महेश सोनपावले, रोहन मराठे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

मंडळाची स्थापना १९०२ साली झाली असून मंडळ या वर्षे १२३व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रति वर्षाप्रमाणे श्रींचा उत्सव हा धार्मिक. सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी उत्सव काळात श्रींच्या दर्शनाचा व आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचा व प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!