मावळ भूषण आमदार स्वर्गीय कृष्णराव भेगडे शोकसभा
पुणे जिल्ह्याचे नेते मावळचे माजी आमदार शिक्षणमहर्षी स्वर्गीय कृष्णराव धोंडीबा भेगडे पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या स्मृती मावळकरांच्या मनात कायमच घर करून राहणा-या आहे. मावळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बदलाचे ते साक्षीदार राहिले.
त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मावळचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले गेले. आदरणीय स्वर्गीय कृष्णराव भेगडे साहेब यांच्या प्रती व्यक्त होणे साठी मावळकरांच्या वतीने शनिवार दि ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शोकसभेचे आयोजन नूतन महाराष्ट्रा विद्या प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॅालेज सभागृह येथे करण्यात आले आहे. सभेला उपस्थित राहून साहेबांच्या स्मृती ला उजाळा देऊ या



















