Homeसामाजिकमावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर 

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर 

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर 

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी अजित देशपांडे, उपाध्यक्षपदी ॲड.दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख पदी धनश्री भोंडवे आणि प्रिया राऊत, सचिव पदी गिरीश गुजराणी, खजिनदार पदी संतोष भालेराव आणि प्रसिद्धी प्रमुखपदी अतुल म्हाळसकर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर आणि कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

भास्करराव म्हाळसकर यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा करत २५ व्या वर्षी संपन्न होणाऱ्या सरस्वती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची व्यापक संकल्पना विशद केली. डॉ.रविंद्र आचार्य यांनी आपल्या मनोगतात नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

नूतन अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी सर्वांना सोबत घेऊन अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम करणार असल्याची ग्वाही दिली. उपस्थित सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आपापली मते मांडली.

यावेळी वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन नारायणराव ढोर , वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, मावळ विचार मंचाचे संचालक बाळासाहेब बोरावके, अरुण वाघमारे, मा.नगरसेवक भूषण मुथा, शंकरराव भोंडवे, दीपक भालेराव, कल्पेश भोंडवे, अतुल राऊत, वडगांव भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे, कुलदीप ढोरे, अमोल ठोंबरे, सुयश म्हाळसकर, दीपक शास्त्री महिला संयोजन समिती च्या संचालक हर्षदा दुबे, वैशाली ढोरे, भक्ती जाधव, श्रेया भंडारी, सुवर्णा गाडे, कांचन ढमाले, साक्षी जोगळेकर, स्वाती मोहिरे, सुषमा जैन आदी उपस्थित होते.

रौप्य महोत्सवी सरस्वती व्याख्यानमाला घटस्थापना सोमवार दि. २२ सप्टेंबर ते बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान संपन्न होणार असून गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी ( दसरा ) निमित्त श्री भारतमाता प्रतिमेची भव्य मिरवणूक संपन्न होईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!