Homeमहत्त्वाचेरोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी...

रोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

रोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

यवतमाळ, १२ ऑगस्ट – यवतमाळ जिल्ह्यातील रोजगार हमी योजना पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील थाळेगाव, गांधा, उमरी, वाटखेड, एकलारा, सावंगी, रिथोरा, केगाव, गाडेगाव आदी ग्रामपंचायतींना भेट दिली.

या दौऱ्यात सार्वजनिक वृक्षलागवड प्रकल्प, जिल्हा परिषद शाळेची संरक्षणभिंत, मातोश्री पाणंद रस्ता (उमरी ते सावरगाव), प्रभाकर गुजर यांच्या गुरांच्या गोठ्याला भेट, कुसुम वाघ यांच्या शेतावरील विहीर, ‘उमेद’ अंतर्गत मत्स्य उद्योग केंद्र, सीसी नाली बांधकाम, सीसी रोड (जुनी ग्रामपंचायत ते रुद्रेश्वर पिसाळकर यांचे घर) अशा विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थ व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. स्थानिक अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी आमदार राजेश वानखडे, आमदार किरण सरनाईक, आमदार दराडे यांच्यासह स्थानिक प्रशासन आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते.

कळंब तालुक्यात रोजगार हमी योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारींची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी संबंधित बीडीओ आणि ग्रामसेवकांची चौकशी करण्याची घोषणा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!