Homeताज्या बातम्यावडगाव नगरपंचायतने शहरातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात-सायली म्हाळसकर

वडगाव नगरपंचायतने शहरातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात-सायली म्हाळसकर

वडगाव नगरपंचायतने शहरातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात सायली म्हाळसकर

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी मा. उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी वडगाव शहरामध्ये प्रथमच जनसंवाद यात्रा म्हणजेच लोक संपर्क अभियान राबवण्यात आले होते.

या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत अनेक नागरिकांनी वडगाव नगरपंचायत मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांच्या संदर्भात आपल्या समस्या व तक्रारी म्हाळसकर यांच्यापुढे मांडल्या होत्या यापैकी काही समस्यांचा त्यांनी जागीच निपटारा केला होता. मात्र काही समस्यांचे निवारण हे वडगाव नगरपंचायत मार्फत त्वरित करण्यात यावे यासाठी म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या शिष्टमंडळाने वडगाव नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना वडगांव नगरपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या मुलभूत सोयीसुविधांच्याबाबत सर्व समस्या व अडचणी सोडविण्यासाठी त्वरीत निर्णय घेण्यात यावा.याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.

यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर, तानाजी तोडकर, गणेश भांगरे, संतोष म्हाळसकर, आशिष म्हाळसकर, सुहास इंदलकर, सुहास कराळे, आदित्य म्हाळसकर, रोहित कोळी आदींजण उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!