Homeमहत्त्वाचेवडगाव फाट्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक व वाहन चालक हैराण

वडगाव फाट्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक व वाहन चालक हैराण

वडगाव : मावळ तालुक्यातील वडगाव तळेगाव चाकण या मार्गावरील वडगाव फाट्यावर उड्डाणपूल नसल्यामुळे या चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी दररोज पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पुणे ते मुंबई, मुंबई ते पुणे तसेच चाकण, तळेगाव महामार्गावरून येणारी जाणारी वाहने एकाच वेळी या चौकात येतात. त्यामुळे वडगाव फाट्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. हि वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी पोलीस चौकी देखील आहे परंतु वाहनांची संख्या जास्त असल्याने पोलीस यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण असतो.

या ठिकाणी दररोज सायंकाळी ४ वाजल्यानंतर १ ते २ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की देहूरोड( सेंट्रल चौक) सोमाटणे फाटा, लिंब फाटा, वडगाव फाटा, कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारले जातील त्या घोषणेचे पुढे काय झाले ? असा सवाल आता नागरिक व वाहन चालक विचारू लागले आहे. या नित्याच्याच वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहन चालक हैराण झाले आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!