Homeमहत्त्वाचेवडगाव मावळ जुना मुंबई पुणे महामार्गावर कारने अचानक पेट घेतला

वडगाव मावळ जुना मुंबई पुणे महामार्गावर कारने अचानक पेट घेतला

वडगांव मावळ : जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. मात्र कार पूर्णतः जळून खाक झाली

गुरूवारी (दि ३) सायंकाळी ६:१० वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई पुणे महामार्गावर हॉटेल शितल समोर वडगाव मावळ जि.पुणे हि घटना घडली.

पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इरटिका (एम एच ४२ बी.बी.४४६५) दोन इसम गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने जात होते. शॉर्टसर्किट झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. मात्र तत्पूर्वी दोघांना गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यश आले.

वडगाव मावळ नगरपंचायत तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमॅन ताहीर मोमीन, वाहन चालक समीर दंडेल प्रदीप तुमकर विनोद ढोरे, रियाज मुलानी, धीरज शिंदे, भास्कर माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर महामार्गावर सुमारे अर्धा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार खोपडे व पोलीस कर्मचारी गणपत होले कॉन्स्टेबल राक्षे यांनी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!