Homeक्राईमसहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास २० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास २० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

लोनावळा:लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजारांची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. शकील मोहम्मद शेख (४५) असे अटक केलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

एसीबीने २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान नारायणीधाम पोलीस चौकीत सापळा लावला. यामध्ये शेख यांनी तक्रारदार व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी (२९ सप्टेंबर) रोजी पुन्हा सापळा लावला असता शेख यांना तडजोड करून २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी शेख यांनी ४२ वर्षीय व्यक्तीकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली होती.

याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!