Homeसामाजिकपवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड

पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड

पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड

पवनानगर, दि. २४ (वार्ताहर) : पवन मावळातील प्रमुख सहकारी संस्था, पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी संस्थेचे विद्यमान संचालक बाळू आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संस्थेची मासिक सभा पार पडली, या सभेत सर्वानुमते बाळू चिंधू आखाडे यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पवना कृषक सेवा सहकारी संस्था मर्या. काले वसाहत, पवनानगर (ता. मावळ) या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाऊ सावंत यांनी याबाबत माहिती दिली. पवना कृषक संस्थेची गतवर्षी निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण १३ संचालक निवडून आले होते. त्यातून भाऊ सावंत यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून व गणपत घारे यांनी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. परंतु १३ पैकी २ संचालक हे अपात्र ठरले, त्यापैकी एक गणपत घारे हे होते. त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी १६ ऑक्टोबरच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला, त्यामध्ये सर्व संचालकांच्या संमतीने बाळू आखाडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बाळू चिंधू आखाडे हे पवन मावळातील शिळींब गावचे रहिवासी असून पवनमावळातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकीक आहे. धनगर समाजातील असलेल्या बाळू आखाडे यांनी पारंपारिक दुग्ध व्यवसायासोबत आधुनिक शेतीत स्वतःला झोकून दिले आहे. पवना कृषक संस्थेच्या वाटचालीत त्यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळे या संस्थेच्या उपाध्यक्षपदावर त्यांनी निवड सार्थ ठरत असून या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1761430169.55ee2b28 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1761429783.2c92ecce Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.8ea72917.1761426925.24564a3c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1761424772.2c4c9b53 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1761424192.2c43cdb0 Source link

error: Content is protected !!