Homeसामाजिकआमदार सुनील शेळके फाऊंडेशन व उद्योजक संग्राम जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने मोफत...

आमदार सुनील शेळके फाऊंडेशन व उद्योजक संग्राम जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने मोफत शासनमान्य योजनांचा प्रारंभ

तळेगाव दाभाडे : आमदार सुनील शेळके फाउंडेशन व उद्योजक संग्राम जगताप मित्रपरिवार त्यांच्या वतीने शनिवार दिनांक २१ जुन २०२५ रोजी सकाळी १०ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तळेगाव दाभाडे शहरातील नागरिक बंधू-भगिनींसाठी मोफत शासनमान्य योजनांचा प्रारंभ होणार असून तळेगाव स्टेशन येथील नाना भालेराव कॉलनी मध्ये असणाऱ्या हॉटेल ड्रीम लंच होम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये नवीन मतदान कार्ड काढणे. दुरुस्ती व ट्रान्सफर. आयुष्यमान भारत(५ लाख रुपये विमा फ्रि) योजना कार्ड. रेशन कार्ड केवायसी. श्रम कार्ड. आदी सुविधा मोफत प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहे. आधार कार्ड. लाईट बिल. रेशन कार्ड. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर स्वतःचा मोबाईल नंबर व लाभार्थी व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

सिने अभिनेते मोहन खांबेटे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे. तरी या मोफत शासनमान्य योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संग्राम जगताप मित्रपरिवार व हरी ओम ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८३८००२६३०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!