Homeमहत्त्वाचेसहकार भारती मावळ तालुका अध्यक्षपदी सुरेश दाभाडे यांची निवड

सहकार भारती मावळ तालुका अध्यक्षपदी सुरेश दाभाडे यांची निवड

तळेगाव दाभाडे : येथील स्वातंत्रवीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष. तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. सामाजिक कार्यकर्ते. सुरेश यशवंतराव दाभाडे यांची सहकार भारती मावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्ती विषयी बोलताना सुरेश दाभाडे म्हणाले की सर्वप्रथम मला आपण सर्वांनी मावळ तालुका अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

या संधीचा उपयोग मी माझ्या कामातून आणि योगदानातून सार्थ ठरवेन. सहकार भारतीचे काम मावळ तालुक्यात तळागाळात नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सहकार भारतीच्या मावळ तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने अनेक मान्यवरांनी सुरेश दाभाडे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!