Homeमहत्त्वाचेआमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाची हात जोडून माफी मागावी. अन्यथा रामोशी...

आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाची हात जोडून माफी मागावी. अन्यथा रामोशी समाज रस्त्यावर उतरेल

तळेगाव दाभाडे : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शुक्रवार दिनांक २५जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये रामोशी व पारधी समाज अहिल्यानगर मधून येऊन आमच्या इथे चोऱ्या करतात असे बदनामीकारक उद्गार काढले त्यामुळे त्यांचा आज संपूर्ण महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या रामोशी बेरड बेडर समाजाच्या वतीने राज्यभर निषेध करण्यात आला त्याचाच भाग म्हणून रविवार दि २७जुलै २०२५ रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनं या ठिकाणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना मावळ तालुका वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी संघटनेचे उपअध्यक्ष बाळासाहेब गुडगुल, सचिव शाम लांडगे, अध्यक्ष सचिन चव्हाण, संपर्क प्रमुख कानिफनाथ चव्हाण,कार्याध्यक्ष गिरीश चव्हाण, युवा अध्यक्ष शेखर खोमणे, संपर्क प्रमुख तुषार मंडले, रवी माकर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपाध्यक्ष आणि सचिव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक यांना निवेदन पत्र देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाज्याची हात जोडून माफी मागावी अन्यथा मावळ तालुक्यात रामोशी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!