Homeमहत्त्वाचेमहाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४आॅगस्ट रोजी पसायदान पठनाचे आदेश 

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४आॅगस्ट रोजी पसायदान पठनाचे आदेश 

पुणे : संत ज्ञानेश्वर माउली च्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने एक विशेष निर्णय घेतला असून, १४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत संत ज्ञानेश्वर माऊली ची वैश्विक प्रार्थना ‘पसायदान’ चे सामूहिक पठण करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी दिलेल्या निर्देशानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.

शिक्षण आयुक्त, पुणे यांना संबोधित या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘गोकुळ अष्टमी’ आहे आणि त्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘पसायदान’ म्हणण्यात यावे.

शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार वसंत महाजन यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या उपक्रमाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. यासंदर्भातील आवश्यक सूचना सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना दिल्या जाव्यात आणि त्यांचे योग्य पालन होईल याची खात्री करावी.

संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ या अमृतवाणीच्या सामूहिक पठणातून विद्यार्थ्यांमध्ये सद्भाव, सहिष्णुता आणि आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा शासनाचा हेतू असून, हे अभियान संपूर्ण राज्यभरात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

error: Content is protected !!