Homeमहत्त्वाचेतळेगाव मध्ये पंतप्रधान सुर्यघर मोफत बिजली योजना चर्चासत्र व माहिती कार्यक्रमाचे आयोजन

तळेगाव मध्ये पंतप्रधान सुर्यघर मोफत बिजली योजना चर्चासत्र व माहिती कार्यक्रमाचे आयोजन

तळेगाव दाभाडे : शहरात पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजना अंतर्गत महावितरण आणि सहकार विभाग, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी गृहरचना संस्थांना द्यावयाच्या अनुदान सबसिडी बाबत चर्चासत्र कार्यक्रम रविवार (दि. १०) ऑगस्ट २०२५ रोजी यशोधाम हॉल, यशवंतनगर हाऊस मॅनेजमेंट, सहकारी संस्था, तपोधाम कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास तळेगावातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी समक्ष उपस्थित राहून, सदर योजनेचा फायदा आपल्या सहकारी गृहरचना संस्थेस करून घ्यावा, असे आवाहन राज्य विद्युत मंडल यांच्याकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून युवराज जराग (अधिक्षक अभियंता, पुणे ग्रामीण मंडळ महावितरण), प्रकाश जगताप (जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण), डॉ. राजेंद्र येडके (कार्यकारी अभियंता, राजगुरूनगर महावितरण), डॉ.निलेश रोहनकर (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, रस्तापेठ विभाग,महावितरण), सर्जेराव कांदळकर (सहाय्ाक निबंधक, वडगाव मावळ) आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!