Homeमहत्त्वाचे७९व्वा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पवना धरण तिरंग्यात न्हाऊन निघाल 

७९व्वा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पवना धरण तिरंग्यात न्हाऊन निघाल 

पवना नगर : ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला मावळ तालुक्यातील पवना धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली यावेळी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले या तिरंगा पाणी लहरी पाहण्यासाठी पवनानगर सह मावळ तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला व मावळ तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असतो पवना धरणावर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केला जात आहे मावळ परिसरातील अनेक नागरिकांच्या मोबाईल स्टेटसला हा व्हिडिओ पाहण्यात येत असून अनेकांनी आपल्या परिचितांना हा व्हिडिओ पाठविला आहे.

नागरिकांना गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट व शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी असे दोन दिवस ही आकर्षक विद्युत रोषणाई अनुभवता येणार आहे.आज १५ ऑगस्ट च्या दिवशी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी होईल अशी माहिती पवना धरणाचे अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!