Homeसामाजिकतळेगाव चाकण रस्त्यावर खड्ड्यात झाडे लावून आंदोलन

तळेगाव चाकण रस्त्यावर खड्ड्यात झाडे लावून आंदोलन

तळेगाव दाभाडे : तळेगाव चाकण रस्त्यावर तळेगाव स्टेशन येथे जुन्या सेवाधाम हॉस्पिटल समोर रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येवर तळेगाव चाकण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन केले व प्रशासनाचा निषेध केला

गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या वेळेत कृती समितीच्या दिलीप डोळस, मिलिंद अच्युत, प्राध्यापक नितीन फाकटकर, कल्पेश भगत आदी कार्यकर्त्यांनी तळेगाव चाकण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून अनोखे आंदोलन केले व या खड्ड्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंदर्भात बोलताना कृती समितीचे दिलीप डोळस म्हणाले की तळेगाव चाकण महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून पावसाचे पाणी तुंबल्याने या रस्त्याची गटारासारखी अवस्था झाली आहे.

कार, दुचाकी व अन्य वाहनांकरता हा रस्ता जीवघेणा बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदारी झटकत आहे व या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या पाच वर्षात २५० पेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा या खड्ड्यांनी बळी घेतले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोजच वाहतूक कोंडी होत असून लवकरात लवकर पक्की दुरुस्ती न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!