Homeसामाजिकसामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन

सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन

तळेगाव दाभाडे : शहरातील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ व श्री डोळसनाथ महाराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषिपंचमीच्या दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७:३० वा. होणार असून तळेगावातील शाळा चौक येथील स्वर्गवासी कासाबाई भेगडे (पाटील) सभागृहात सामूहिक पठण पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी महिला भगिनींना आयोजकांकडून एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा हा उपक्रम यंदा १२व्या वर्षात पदार्पण करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव दाभाडे शहरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला लाभत आहे.

या संदर्भात पतसंस्थेचे आधारस्तंभ संतोष छबुराव भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद बबनराव भोंगाडे, तसेच गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षा सौ. राधिका चव्हाण-हेरेकर यांनी जास्तीत जास्त महिला भगिनींनी या सामूहिक अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

संध्या देसाई – ९०२८०९०९०७

रूपाली खंडागळे – ९१४६०६२४५७

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे – ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!