Homeमहत्त्वाचेमावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाचे आयोजन

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाचे आयोजन

कामशेत : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाचे आयोजन सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आमदार शेळके मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

या अभियानाची सुरुवात सकाळी १० वाजता टाकवे बुद्रुक (भैरवनाथ मंदिर) येथे होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता फळणे (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), दुपारी १२ वाजता राजपुरी (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), दुपारी २ वाजता भोयरे (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर) तर दुपारी ३ वाजता पाथरगाव (दत्त मंदिर) येथे जनसंवाद अभियानाचे कार्यक्रम होणार आहेत.

आमदार शेळके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गावातील समस्या लेखी स्वरूपात अर्जाद्वारे मांडाव्यात. सदर अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाला तातडीने निर्देश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानाबाबत बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले :> “नागरिकांच्या अडचणी दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक लक्ष देत असून रस्ते, गटारी, नाले, व्यायामशाळा, वीज समस्या तसेच इतर विकासात्मक कामांबाबत येणाऱ्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील.”

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणे व थेट संवादातून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गावातील अपेक्षा, प्रश्न आणि विकासाच्या संधींबाबत थेट आमदारांशी संवाद साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!