Homeमहत्त्वाचेआंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत ८७ किलो गटात विजेतेपद मिळवत

आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत ८७ किलो गटात विजेतेपद मिळवत

पै. सारंग थोरवेचे सुवर्ण यश

आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत ८७ किलो गटात विजेतेपद मिळवत चंदिगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मावळ : पुणे शहरात नुकत्याच पार पडलेल्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत पैलवान सारंग बाळासाहेब थोरवे यांनी अत्यंत दमदार खेळ करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ८७ किलो वजन गटातील स्पर्धेत थोरवे यांनी प्रतिस्पर्ध्यांना चित्तपट करत अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

या भव्य यशामुळे त्यांची चंदिगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिवर्सिटी नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे मावळ तालुक्याचा क्रीडा विश्वात लौकिक वृद्धिंगत झाला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाप्रेमी व समाजातील मान्यवरांनी पै. थोरवे यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे गणेश गोविंद ढोरे, अंकुश तुमकर व बाळासाहेब तुमकर यांनी थोरवे यांना शुभेच्छा देत पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले.

पै. सारंग थोरवे यांनी मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे. मावळच्या कुस्ती परंपरेला नवा सन्मान मिळवून देत त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने विजय संपादन केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!