Homeसामाजिकआमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रत्नाई हॉस्पिटलचे उद्घाटन

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रत्नाई हॉस्पिटलचे उद्घाटन

सोमाटणे : हॉस्पिटल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमाटणे नगरीत मावळवासीयांच्या आरोग्यसेवेसाठी डॉ. आश्विनी प्रेमराज पाटील यांचे “रत्नाई हॉस्पिटल” नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे. या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ आमदार सुनिल शेळके याच्या हस्ते पार पडला.

या रुग्णालयात ओपीडी, कॅज्युअल्टी विभाग, स्वतंत्र पुरुष व स्त्री विभाग, जनरल वॉर्ड, सेमी-प्रायव्हेट रूम इत्यादी अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना वेळीच आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणार आहे.

या प्रसंगी डॉ. आश्विनी प्रेमराज पाटील (महाजन) B.H.M.S., . प्रेमराज धनराज पाटील, . दत्तात्रय महाजन सर यांनाआमदार शेळके यांनी पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी उद्धव शेलार, संतोष दाभाडे, विष्णुभाऊ मुऱ्हे, राजेश मुऱ्हे, राजाराम मुऱ्हे, देवाभाऊ गायकवाड, सचिन मुऱ्हे, विनायक पाटील, राजेशपाटील, विजय पाटील,सुतार सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!