Homeमहत्त्वाचेकान्हे, साते, मोहिते वाडी, ब्राह्मण वाडी येथे वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या बाबत...

कान्हे, साते, मोहिते वाडी, ब्राह्मण वाडी येथे वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

वडगाव : मावळ तालुक्यातील कान्हे. साते. मोहिते वाडी. ब्राह्मण वाडी या गावांमध्ये गेली ६ महिन्यापासून रोज किमान ३ तास वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. मोहिते वाडी.कान्हे. गावामध्ये किमान २०० च्या वर दूध आणि ५००च्या वर किरकोळ दुकानदार आपले पोट भरत असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर कायम फॉल्ट शोधणे आणि अपुरे मनुष्यबळ आहे असा निरोप सदरील गावकऱ्यांना दिला जातो.

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दूध खराब होणे तसेच अन्य अडचणी निर्माण होत आहे अनेक गावांमध्ये वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, आजारी नागरिक राहतात अशा वेळी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित करत अनेक नागरिकांनी वडगाव येथील महावितरण कार्यालयाला भेट देत व इतकी मोठी व्यवस्था असताना मनुष्यबळ अपुरे का? वारंवार विद्युत पुरवठा खंडित का केला जातो

असे अनेक प्रश्न विचारत नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे व सदर बाबीवर लक्ष घालून आमचा वीजपुरवठा सुरळीत करून द्यावा अन्यथा पुढील १० दिवसात महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन येऊ असा इशारा सदरील गावातील नागरिकांनी दिला आहे. निवेदन देताना कान्हे, साते, मोहितेवाडी, ब्राह्मण वाडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!