Homeसामाजिककामशेत ग्रामस्थ व पोलीसांनी दाखवलेल्या तत्परते मुळे एका व्यक्तीचा जिव वाचला 

कामशेत ग्रामस्थ व पोलीसांनी दाखवलेल्या तत्परते मुळे एका व्यक्तीचा जिव वाचला 

कामशेत : रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या प्रसंगात स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. बुधवार दिनांक २० ऑगस्ट २०२५रोजी रात्री साडेआठ वाजता खडकाळे ग्रामपंचायतीच्या जुन्या पंपाच्या मागील बाजूने मदतीसाठी आरडाओरड ऐकू आला . आवाज ऐकून राजेश ढगे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, इंद्रायणी नदीत एक व्यक्ती कठड्याला धरून उभा असल्याचे दिसले.

राजेश ढगे यांनी तात्काळ कामशेत पोलिस स्टेशनशी संपर्क केला असता तत्परतेने रोशन शिंदे, बंटी शिंगारे, अभिमन्यू शिंदे. संदेश पायगुडे व इतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. सर्वांच्या मदतीने त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कार्यात पोलीस नाईक निंबाळकर व इतर पोलीस बांधवांनीही मोलाचे सहकार्य लाभले . पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!