Homeमहत्त्वाचेकौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने मोफत कोर्सेस

कौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने मोफत कोर्सेस

तळेगाव दाभाडे :कौशल्य विकास केन्द्र,तळेगाव येथे एसीजी केअर्स फौंडेशन, मुंबई व मिटकॉन कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने टू व्हिलर व इलेक्ट्रिकल वाहन टेक्निशियन (वेळ ४ ते ६), नर्सिंग असिस्टन्ट (स १० ते १) असे विविध कोर्स सुरु होत आहे. सर्व कोर्सला पात्रता किमान १० वी पास, वय मर्यादा १८ ते ४५ हि आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना आत्मविश्वास वाढवून त्याचा सामाजिक व शाश्वत विकास साधण्यासाठी कॊशल्यावर आधारित रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे, असे सेंटर व्यवस्थापक देविदास आडकर यांनी सांगितले आहे. तरी विद्यार्थी, तरुण, तरुणी, सुशिक्षित बेरोजगारांनि या मोफत कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन देविदास आडकर यांनी केले आहे.

कौशल्य विकास केन्द्र, अभुदय बँकेच्यावर,आदर्श कॉलेजजवळ, तळेगाव स्टेशन रोड येथे ऑफिस असून, वेळ सकाळी १० ते सायं ६ आहे.अधिक चॊकशीसाठी ८९९९४५४४२१, ८९८३३१३६९१ या नंबरवर सपंर्क साधावा.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!