घोरवडेश्वर देवस्थान यांच्या वतीने महाप्रसाद. फराळ वाटप.बिव्वपत्र अर्पण अनुष्ठान
शेलारवाडी : मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर देवस्थान यांच्यावतीने शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त १८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३: ०० वाजता महा अभिषेक व मंगला आरती.सकाळी ७: ०० वाजता खिचडी फराळ वाटप.सकाळी १०: ०० वाजता महामृत्युंजय मंत्र.दुपारी ३: ०० वाजता एकादश सहस्त्र बिल्वपत्र अर्पण सायंकाळी ५: ०० वाजता शृंगार व संध्या आरती. सायंकाळी ६: ०० वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व शिवभक्तांनी सहकुटुंब सदरील सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे अशी विनंती श्री घोरवडेश्वर गोरक्षनाथ सेवा ट्रस्ट. आदेश सेवा मंडळ यांनी केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















