Homeमहत्त्वाचेडीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व आमदार सुनील...

डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व आमदार सुनील शेळके यांचे आवाहन

तळेगाव दाभाडे : यावर्षीच्या गणेशोत्सवात व दहीहंडी उत्सवात डीजे ला बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे परिसरातील ११ सामाजिक संघटनांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. व डीजे बंदी ला आपण पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे त्या अनुषंगाने बाळा भेगडे व सुनील शेळके यांनी गणेश मंडळांना आवाहन केले आहे की गणेशोत्सवात व दहीहंडी उत्सवात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे जेष्ठ नागरिक. लहान मुले व रुग्णांना त्रास होत आहे.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहे. तरी तळेगाव सह मावळ तालुक्यातील गणेश मंडळांनी डीजे मुक्त मिरवणुका काढाव्यात. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी डीजे ऐवजी पारंपारिक वाद्याचा उपयोग करावा व उत्सव शांततेत भक्ती भावाने साजरा करावा असे आवाहन दोन्ही आजी-माजी आमदारांनी सर्व गणेश मंडळांना केले आहे. तळेगाव शहर व मावळ मधील गणेश उत्सव मंडळे या आवाहानाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी डीजे लावले तर गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील असे म्हटले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!