Homeसामाजिकतथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

नवलाख उंब्रे : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे २०मे २०२५ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सुंदर अशा मूर्तीची प्रतिष्ठापना वंचित बहुजन आघाडी मावळ चे अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आली,

यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळचे युवा अध्यक्ष संदीप कदम, लहू लोखंडे, वडगाव मावळचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष पवन उदागे, मावळ तालुका बौद्ध महासभेचे वसंत इंगळे, खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे गायकवाड गुरुजी, वंचित बहुजन आघाडी मावळचे संघटक दिपक ओव्हाळ

तसेच या कार्यक्रमाचे आयोजक तथागत मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे, जयंती कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, यांसह विविध सामाजिक संस्था, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, नवलाख उंब्रे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वंचित बहुजन आघाडी मावळचे अध्यक्ष नितीन ओव्हाळ म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचे आपण सर्वांनी पालन करावे तसेच तथागत भगवान बुद्धांच्या जीवनकार्याचा गौरव करत समता. शांती आणि बंधुभाव यांचा संदेश त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला.

प्रातिनिधि: गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!