Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगर परिषदेत मधे संविधान दिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे नगर परिषदेत मधे संविधान दिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे :भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांना नवी दृढता देण्यात आली. लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची पुनःप्रेरणा घटविणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संविधान उद्देशिका वाचनासाठी उभारणी केली. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी उपस्थितांना संविधान दिनाचे महत्त्व सांगत संविधान हे राष्ट्राच्या प्रगतीचे बळ असल्याचे प्रतिपादन केले. “संविधानातील प्रत्येक कलम आपल्याला जबाबदार नागरिक होण्याचे भान देतं. समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळावा हीच उद्देशिकेची प्रेरणा आहे,” असे त्या म्हणाल्या.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनीही सहभाग घेत संविधानाविषयी आदर व्यक्त केला. त्यांनी नागरिकत्वाच्या कर्तव्यांची जाणीव ठेवत कायदा व सुव्यवस्थेची जपणूक ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात कार्यालयीन अधीक्षक संदीप सोनावणे, विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, तसेच सुनिल काळकुटे, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, विलास वाघमारे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामूहिक उद्देशिका वाचनानंतर सर्वांनी संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रतिज्ञा केली. देशाच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाने आपला सक्रिय वाटा उचलावा, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. तळेगाव नगर परिषदेतील हा उपक्रम लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने एक प्रशंसनीय पाऊल ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!