Homeशहरतळेगाव दाभाडे नगरपरिषद आयोजित हर घर तिरंगा बाईक रॅली

तळेगाव दाभाडे नगरपरिषद आयोजित हर घर तिरंगा बाईक रॅली

तळेगाव दाभाडे नगरपरिषद आयोजित हर घर तिरंगा बाईक रॅली

तळेगाव दाभाडे : १५ ऑगस्ट २०२५ रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा २०२५ अभियान अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील रॅलीची सुरुवात नगरपरिषद कार्यालय, मारुती मंदिर चौक ते बाजारपेठ मार्गे खडक मोहल्ला चौक ते गणपती चौक, जिजामाता चौक, खांडगे पेट्रोल पंप मार्गे बेटी बचाव बेटी पढाव शिल्प ते लिंब फाटा मार्गे पुन्हा नगरपरिषद कार्यालय येथे बाईक रॅलीचा समारोप झाला.

रॅली दरम्यान रस्त्यावर दुतर्फा उभे राहून नागरिकांनी तिरंगा बाईक रॅलीचे स्वागत करून देशभक्तीच्या घोषणा दिल्या. या बाईक रॅलीत नगरपरिषदेच्या कर संकलन अधिकारी कल्याणी लांडे, विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, कर निरीक्षक मोनिका झरेकर, लिपिक रोहित भोसले, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय ढवळे, सुनील काळकुटे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, प्रवीण माने, प्रशांत गायकवाड, मयुर ढिल्लोड, संदेश गरुड, प्रवीण शिंदे, शिपाई सुनील इंगळे, आशिष दर्शले, विलास वाघमारे, विशाल लोणारी, सनी ननावरे, निरंजन भेगडे, अरविंद पुंड, बाळासाहेब पवळे, आनंद जाधव, उषा बेल्हेकर, अर्चना काळे, शिला वेहळे, अतुल पाठारे, बुद्धभूषण काकडे, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, अंकुश जाधव, प्रकाश मकवाना, आकाश बिडलान, अभिजीत हटवाल, चंद्रशेखर खते, आदी नगरपरिषद चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रवीण माने यांनी केले तर आभार भास्कर वाघमारे यांनी मानले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!