Homeमहत्त्वाचेतळेगाव पासून दोन प्रस्तावित रेल्वे मार्गाचे नियोजन

तळेगाव पासून दोन प्रस्तावित रेल्वे मार्गाचे नियोजन

तळेगाव दाभाडे : तळेगाव पासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या दोन प्रस्तावित मार्गामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तळेगाव पासून सुरु होणाऱ्या पुणे अहिल्यानगर आणि मिरज मार्गाला जोडणारा असे दोन मार्ग असून त्या मार्गाचे भूसंपादन लवकरच केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या पुणे ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावरील बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले की पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन नवीन रेल्वे मार्गाची आखणी करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारकडून पुण्यासाठी दोन रिंग रोड तयार करण्यात येत आहे.

पुणे ते अहिल्यानगर या नवीन तळेगाव ते उरळी कांचन या ७५ किलोमीटरच्या मार्गासाठी उरळीकांचन येथे शंभर हेक्टरवर मेगा टर्मिनल उभारण्यात येत आहे. या संदर्भात रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हा रेल्वे मार्ग पुढील चार वर्षात करण्यात येणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग करताना तळेगाव पासून चाकण. आळंदी. वाघोली. शिक्रापूर. रांजणगाव.सुपे.चास. व अहिल्यानगर असा केला जाणार आहे यात एकूण आठ स्टेशन असतील. यामुळे चाकण. शिक्रापूर. रांजणगाव तसेच अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना या नवीन रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा ७५ किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे यासाठी तळेगाव येथे न्यू तळेगाव व उरळीकांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!