Homeसामाजिकतळेगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

तळेगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

तळेगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

तळेगाव दाभाडे : शहरातील शाळा चौक येथे असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे व मावळ परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीने अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमामध्ये काकड आरती, भजन, अभिषेक व पूजा अशा विविध धार्मिक विधींनी पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे (गुरुजी) यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच अॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी आपल्या व्याख्यानात अहिल्यादेवींचे जीवन, न्यायव्यवस्था, मंदिरे व घाटांचा जीर्णोद्धार, तसेच उत्तम प्रशासकीय कार्य यावर सविस्तर विचार मांडले.

पांडुरंग पोटे यांना नुकताच अविष्कार फाउंडेशनतर्फे ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्राप्त झाल्याने त्यांचा धनगर समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला हरिभक्त परायण कमल गुंड, उद्योजक दर्शन गुंड, प्रा. अंकुश गुंड, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे (गुरुजी), बापूसाहेब गुंजाळ, रमाकांत कवितके, रवींद्र कोकाटे, रंगनाथ कुलाळ, गौरव कोकाटे, कला शिक्षक कैलास गाढवे, सुनील कोकाटे, सविता कोकाटे, उद्योजक जयवंत शेळके, त्रिंबकराव भिवटे, उद्योजक शेखर गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता समारोपानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवींद्र कोकाटे यांनी केले.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे

९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!