Homeसामाजिकतळेगावातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

तळेगावातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

तळेगाव दाभाडे : शहरातील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेतील माध्यमिक विभागातील पालकांची वार्षिक शैक्षणिक सभा घेण्यात आली.

वार्षिक शैक्षणिक सभेमध्ये माध्यमिक विभागातील शिक्षणाचे वार्षिक धोरण तसेच वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम प्रकल्प स्पर्धा यांचे नियोजन पालक आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच विद्यार्थी पालक व सर्व शिक्षकांनी शाळेतील आवारात आयुर्वेदिक व अन्य उपयोगी झाडांचे वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तन मन धनाने यामध्ये शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एक मूल एक झाड हा उपक्रम सर्वत्र घेण्यात यावा असे अनेक पालकांनी याप्रसंगी सांगितले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!