Homeमहत्त्वाचेतीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर दीपमाळ भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर दीपमाळ भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

वडगाव मावळ – तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज  मंदिरासमोर भव्य दीपमाळ उभारणीसाठी भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.

पूर्वी वडगाव येथे वास्तव्यास असणारे आणि सध्या इंदुरी येथे राहणारे जेष्ठ व्यक्तिमत्व श्री संभाजी बाजीराव पानसरे यांच्या पुढाकाराने दोन दीपमाळ उभारण्यात येणार आहेत. या निमित्ताने झालेल्या भूमिपूजन व दीपमाळ पूजन कार्यक्रमाला देवस्थान संस्थानचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ तसेच महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात वेदमंत्रोच्चारांच्या गजरात पूजन विधी पार पडला. त्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. यावेळी देवस्थान संस्थानच्यावतीने श्री. पानसरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, अशोक ढमाले, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, तुकाराम काटे, सुनिता कुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपमाळ उभारणीमुळे मंदिर परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!