Homeसामाजिकनारी शक्ती देशाला पुढे घेऊन जाईल. संतोष परदेशी यांचे प्रतिपादन

नारी शक्ती देशाला पुढे घेऊन जाईल. संतोष परदेशी यांचे प्रतिपादन

नारी शक्ती देशाला पुढे घेऊन जाईल. संतोष परदेशी यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे : शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना गोल्डन रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी म्हणाले की नारीशक्ती देशाला पुढे घेऊन जाईल एवढे प्रचंड सामर्थ्य नारीशक्ती मध्ये आहे.

नारीशक्ती राष्ट्रीय प्रगतीचा आधारस्तंभ असून सर्वच क्षेत्रात नारीशक्ती पुढे आहे आज असे एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये नारीशक्तीचे योगदान नाही. डिस्टिक डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी साहसी शिखर महिला उद्योजिका सौ पुष्पलता जैन यांना नारीशक्ती सन्मान पुरस्कार डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुष्पलता जैन यांनी तळेगाव दाभाडे ते उत्तराखंड अशी बाईक राईट अॅक्टिवा गाडीवर पूर्ण केली आहे तसेच पायात रॅड असताना देखील सौ जैन यांनी लेह लडाख बाईक राईट एक्टिवा गाडीवर पूर्ण केली आहे. डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाले की गोल्डन रोटरी चे कार्य कौतुकास्पद असून प्राथमिक आरोग्य केंद्रात करत असलेल्या कार्यामुळे गोल्डन रोटरीचे नाव निश्चित उज्वल होत आहे. डिस्टिक डायरेक्टर दिपक फल्ले. किरण ओसवाल.RCC अध्यक्षा अनिता भेगडे.डाॅ शेखर चौधरी.डाॅ सौरभ मेहता. दिनेश चिखले. राकेश गरुड. प्रदीप मुंगसे. ललित देसले. साक्षी जयकर. अथर्व कदम.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी वर्ग व आशा सेविका मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.रोटरेक्ट क्लबच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आशा सेविका यांना यावेळी नवजात बालकाचे वजन करण्यासाठी झोळी भेट देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसप्पा भंडारी, दिपाली शिंदे, सुजाता देव, हर्षद जव्हेरी, सुरेश भाऊबंदे, रितेश फाकटकर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत रामचंद्र ताये यांनी केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!